मासिक पाळी येण्याची लक्षणे [Masik Pali Yenyachi Lakshane] Symptoms Of Period Coming
आजच्या लेखात तुम्हाला मासिक पाळी येण्याची लक्षणे म्हणजे Symptoms Of Period Coming से जुडी चर्चा करने वाले आहे. प्रत्येक मुलगी जो आपल्या कौमार्य स्थितीला प्राप्त करते. उसका Masik Pali Yenyachi Lakshane किंवा Symptoms Of Period Coming In Marathi माहिती देण्यात येणार आहे.
Symptoms Of Period ला इंग्लिश मध्ये Premenstrual Symptoms म्हणतात है आणि मासिक पाळीपूर्वीची लक्षणे या लेख मध्ये सांगणार. ज्या महिला प्रेगनेंसी ची प्लानिंग करत आहे. त्यांच्यासाठी भी Symptoms Of Period Coming In Marathi आणि Premenstrual Symptoms In Marathi बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. याचे कारण असे की मासिक पाळी आणि गर्भधारणा मध्ये वेदना एकाच सारखी होते.

जर मासिक पाळी येण्याची लक्षणे काय असतात जेव्हा वे स्त्रीये जो गर्भधारणा बाबत योजना बनविते त्यांच्यासाठी प्रेगनेंसी लक्षण आणि मासिक पाळी येण्याची लक्षणे यामध्ये भिन्नता समजू शकते. याप्रकारे ते ये निर्णय करू शकतात की जो वेदना/Pain होत आहे तो गर्भधारणाचा मासिक पाळीचा आहे.
मासिक पाळी येण्याची लक्षणे – Symptoms Of Period Coming – Premenstrual Symptoms In Marathi – प्रस्तावना
कोणत्याही युवतींसाठी मासिक पाळी खूप वेदनादायक असह्य होते. त्याच वेळी एक सामान्य प्रक्रिया आहे. सर्वांसाठी येणा-या वेदना कमी होऊ शकत नाहीत, यासाठी काही वेदना कमी होऊ शकतात.
मासिक पाळी येण्याच्या बद्दल विचार करा मासिक पाळी येण्याअगोदर काय होतो? याचा विचार ज्या युवतियांचा लग्न झालेला नाही त्यांच्यासाठी गरजेचा नाही. परतु जे विवाहित आहेत आणि जर ते लोक आपल्या फेमिली प्लानिंगबद्दल खूप उत्साही आहेत अशा नवविवाहितोसाठी हे विचार आवश्यक आहे की, Symptoms Of Period Coming और Masik Pali Yenyachi Lakshane च्या बद्दल माहिती ठेवणे आवश्यक आहे.
ज्या नवविवाहित महिलांना मासिक पाळी येण्याची लक्षणे जाणुन घेणे आवश्यक आहे की, जेव्हा प्रेगनेंसी कन्फर्म होते तेव्हा वेदना थोड़ी कमी होते परन्तु प्रेगनेंसी कन्फर्म होण्याची वेदना आणि मासिक पाळीची वेदना अंतर करने अत्यंत कठिन होते. पण Masik Pali Yenyachi Lakshane हा लेख वाचून तुमच्या साठी हा एकदम सामान्य होणार आहे.
आपणास Symptoms Of Period Coming In Marathi खाली विषय तालिकाच्या आधारे माहिती देणार आहोत.
विषय तालिका – Table of Content
• मासिक पाळी येण्याची लक्षणे – Symptoms Of Period Coming – संक्षिप्त उत्तर
• Masik Pali Yenyachi Lakshane – Symptoms Of Period Coming In Marathi – विस्तृत उत्तर
• Premenstrual Symptoms In Marathi – Symptoms Of Period Coming – मुद्देवार जानकारी
• मासिक पाळी येण्याची लक्षणे – Symptoms Of Period Coming इन मराठी – YouTube की राय
तो आइये शुरू करते है……!
मासिक पाळी येण्याची लक्षणे – Symptoms Of Period Coming – संक्षिप्त उत्तर
जर तुम्ही आमचे ब्लॉगचे नियमित पाठक असाल तर तुम्हाला माहिती असेलच की, आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे एक संक्षिप्त उत्तर देतो नंतर तुम्हाला त्याच्या पुढे विस्तृत उत्तरे म्हणून सांगतो. त्याचप्रमाणे मासिक पाळी येण्याची लक्षणे बाबत विस्तृत चर्चा करू.
आमच्या द्वारे Masik Pali Yenyachi Lakshane तुम्हा ला खालील प्रमाने सांगण्यात येत आहेत :-
1. पायाम्ध्ये दुख्न्याचे अनुभव होणे.
2. प्राइवेट पार्ट मधून पांढरा पानी पड़ने.
३. अक्शुन्नताची जाणीव होने.
4. वेळो-वेळी जास्तवेळा भूक लागने.
5. तुमच्या शरीरात बदल घडवणे.
6. पोटाच्या खालील भागत थोडेफार वेदना होणे.
7. झोप कमी होणे.
8. तुमच्या व्यवहारात बदल झाल्याची जाणीव होणे.
9. मासिक पाळी येण्यापूर्वी चक्कर येण्याची अनुभव.
10. कमरेमध्ये वेदना होणे.
पुढे Symptoms Of Period Coming वर विस्तृत चर्चा करणार आहे.
बहुतेक महिलांचे प्रश्न हे होते की, मासिक पाळीची येण्याअगोदर करे वाटते? ? मासिक पाळी येण्याची लक्षणे. या प्रकारची असतात की आपण कधी ही असे होण्याचे विचार सुद्धा मनात आणणार नाही. परन्तु ही वेदना इतकी खराब पण नही असते. कधी-कधी तुम्हाला पोटाच्या खालील भागात वेदना अनुभवातात.
हे वेदनादायक दुखापत एकदम जास्त पण होऊ सकते किंवा अगदी हलकेही होऊ शकते. प्रत्येक महिन्यात एकच प्रकारचे होणार हे पण आवश्यक नाही. पुढे आम्ही Symptoms Of Period Coming बाबत माहितीचा विस्तृत अध्ययन करू.
Masik Pali Yenyachi Lakshane – Symptoms Of Period Coming In Marathi – विस्तृत उत्तर
जेव्हा एखादी महिलेचा पीरियड मिस होतो तेव्हा त्याच वेळी प्रेग्नेंसी टेस्ट करून तो ओळखून घेणे आवश्यक आहे की गर्भधारणा झाली आहे किंवा नाही. तथापि, पीरियड मिस होने म्हणजे प्रत्येक वेळा प्रेग्नेंसी आहे असे होत नाही.

याचे दुसरे कारण असू शकतात. सामान्य लक्षणांचा अनुभव गर्भावस्थेच्या पहिल्या लक्षणांना प्रकट करू शकतो, ज्याचे अनुभव मिस्ड मासिक पाळीच्या आधी तुम्हाला प्रगट होणारा असणार.
किन्तु तुम्हाला माहीत आहे की तुमचे शरीर तुम्हाला अनेक प्रकारे मासिक पाळीची लक्षणे संकेत देऊन सांगत असतो. Symptoms Of Period Coming In Marathi खाली पाहणार आहोत.
Premenstrual Symptoms In Marathi – Symptoms Of Period Coming – मुद्देवार माहिती
आजचे लेख मासिक पाळी येण्याची लक्षणे माहितीसाठी या लेखात चर्चा होत आहे. हे माहित करण्याच्या अगोदर महिलांना प्रथम मासिक पाळीची कधी होते? या बात माहिती घेणार आहोत.
महिलांना प्रथम मासिक पाळीची कधी होते:-
12 ते 13 वर्षांच्या आयुर्मानातील मुलींच्या तरुण अवस्थेमध्ये पाहुचण्याचा अनुभव होता आणि जवळजवळ या वेदेला प्रथमच पीरियड होतो. या स्थितीला मेनार्चे असे पण म्हणतात. ही प्रक्रिया सर्वांची शारीरिक रचनावर अवलंबित असते. या आयुर्मानातील काही मुलींना प्रथम पिरियड सुरू होऊ शकते किंवा काही मुलींना या आयुवर्गात आल्यानंतर देखील पीरियड सुरु होऊ शकते.
या प्रमाने आम्ही वयाचे 12 ते 13 वर्ष एक सामान्य म्हणून स्वस्थ मुलीला समजू शकते. कारण की शारीरिक क्रियाकलाप आणि मुलीच्या शरीरात हार्मोनल बदलणे देखील आवश्यक आहे. कित्येक दा असे होते की, काही मुलींना प्रथम पीरियडच्या नंतर काही दिवसापर्यंत मासिक पाळी नाही येत आणि काही मुलींना नियमित मासिक पाळी सुरू होते.
आपके लिए अन्य आर्टिकल
👇👇👇यह भी पढ़ें-👇👇👇
मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे [Sex After Period] महत्वपूर्ण प्रश्न
हाई ब्लड प्रेशर में क्या नहीं खाना चाहिए – Foods to Avoid With High Blood Pressure सटीक जानकारी
यूरिन इन्फेक्शन में क्या नहीं खाना चाहिए – Urine Infection Symptoms in Hindi – सटीक जानकारी
मासिक पाळीची लक्षणे – Symptoms Of Period Coming In Marathi काय आहेत
मासिक पाळी येण्याच्या अगोदर पासूनच मुलगी किंवा महिलेचे शरीरामध्ये बदल होणे सुरू होते तसेच ते बदलाव शरीरात महसूस करू शकतात. या वेळेला जे बदल महिलेच्या किंवा तरुण मुलींच्या शरीरात होतात त्यांनाच आपण मासिक पाळी येण्याची लक्षणे म्हणुन समजू शकतो. हे सर्व Symptoms Of Period Coming In Marathi खालील प्रमाने समजुन घेणे आवश्यक आहे.
1. पायाम्ध्ये दुख्न्याचे अनुभव होणे.
मासिक पाळी येत असताना प्रथम तुम्हाला पायाम्ध्ये वेदनांचा अनुभव होऊ शकतो आणि त्याचप्रमाणे पायाम्ध्ये खिंचाव होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीची येण्याच्या दिवसाच्या काही दिवस आधी याप्रकारे वेदना जाणवते तर हे लक्षण मासिक पाळी येण्याची लक्षणे असू शकतात.
2. प्राइवेट पार्ट मधून पांढरा पानी पड़ने.
तुम्हाला सांगायचे असे की, प्राइवेट पार्ट मधून सफ़ेद पाणी येण्याची समस्या भी तुम्हाला Masik Pali Yenyachi Lakshane बाबत सुचवते. ज्या महिलांनी कधी कोणाशी सम्बन्ध बनविला असेल किंवा मुलाला जन्म दिला असेल त्यांना मासिक पाळी येण्यापूर्वी ही समस्या उद्भवू शकते.
3. अक्शुन्नताची जाणीव होने.
मासिक पाळी येण्यापूर्वी तुमच्या शरीरात काही प्रमाणात अशक्तपाना जानुन येऊ शकतो. सोबत ही खूप थकवा येण्याची समस्या होऊ शकते. शरीराला थकवा वाटत असल्याने तुम्हाला झोप आल्यासारखे वाटणार तसेच मनात भीती निर्माण होऊ शकते.
4. वेळो-वेळी जास्तवेळा भूक लागने :-
काही महिलांना मासिक पाळी येण्याच्या अगोदर सामान्य दिवसांची तुलनेत अधिक भूख लागते. आणि थोड्या थोड्या वेळाने काही खाण्याची इच्छा होते. जास्त प्रमाणात जेवण व वासा निर्माण झाल्याने वेट वाढन्याची शक्यता असते.
5. तुमच्या शरीरात बदल घडवणे.
मासिक पाळी येण्याच्या अगोदर तुमची शरीरात बदल होने ही एक वास्तविकता आहे. हे बदल तुमच्या चेहर्यावर दिसूनपण येतात. ज्यामध्ये मुहांसे इत्यादि समस्या उद्भवतात. याच्या व्यतिरिक्त पाय आणि हातांची त्वचा शुष्क वाटते.

6. पोटाच्या खालील भागत थोडेफार वेदना होणे.
आपणास सांगू इच्छितो की, गर्भावस्थेचा एक स्पष्ट संकेत पोट किंवा पाठी खालच्या भागत वेदना निर्माण होने हे असते. परन्तु कधी कधी ही वेदना मासिक पाळी येण्याची लक्षणे सुद्धा असू शकतात. या दोन्ही परिश्थिति मध्ये किंचित असा फरक असतो तो तुम्हाला ओडखता आले पाहिजे.
7. झोप कमी होणे.
मासिक पाळी येण्याच्या अगोदर झोप न येणे, झोपत वेळो वेळी व्यवधान निर्माण होने, झोपेत जास्तीत जास्त घाम येणे इत्यादि सर्व मासिक पाळी येण्याची लक्षणे असू शकतात. झोप पूर्ण न झाल्याने थकवा अनुभवतो. हेच कारण की, महिलांना मासिक पाळीच्या वेळी आराम करण्याचा सल्ला दिला जातो.
8. तुमच्या व्यवहारात बदल झाल्याची जाणीव होणे.
मासिक पाळी येण्याच्या पूर्वी महिलेच्या शरितात हार्मोनल परिवर्तन होतात. ज्याने त्यांच्या स्वाभावत बदल होतो. उदा. उदासी, चिड़चिड़ापन, तनाव वाढू लागते. मासिक पाळी येण्याची लक्षणे काही महिलांमध्ये त्याची विचारप्रणालीत बदल निर्माण करतो.
9. मासिक पाळी येण्यापूर्वी चक्कर येण्याची अनुभव:-
बहुतेक महिलांमध्ये मासिक पाळी येण्याची लक्षणे मह्जेज बेशुद्द पड़ने या प्रमाने दिसून येतो. जर आपल्या Period ची दिनांक जवळ आहे आणि आपणास बेशुद्ध चक्कर असे वाटत आहे तर हे Masik Pali Yenyachi Lakshane अशु शकते हे लक्षात घ्यावे.
10. कमरेमध्ये वेदना होणे:-
मासिक पाळी येण्याचे सामान्य लक्षण पोटात वेदना होने सुद्धा आने परन्तु यासोबत कमरेमध्ये वेदना होऊ शकते. मासिक पाळी चा दिवस जवळ आहे तर तुम्हाला कमरेमध्ये वेदना अनुभवत आहे तर मासिक पाळी येण्याची शक्यता आहे ये लक्षात घ्या.
मासिक पाळी येण्याची लक्षणे – Symptoms Of Period Coming इन मराठी – YouTube की राय
उपरोक्त Masik Pali Yenyachi Lakshane समजुन घेतल्यानंतर आमच्या ब्लॉगची एक स्टाइल आहे की, व्हिडिओ फॉर्मेट मध्ये पण अपनास उत्तर देत असतो. Symptoms Of Period Coming In Marathi याचे उत्तर YouTube वरील ज्ञानी लोकंकडून समजुन घ्या.
यामधील विडियो आपणास Always be healthy –Marathi या यूट्यूब चॅनेल च्या सहाय्याने आणत आहो. ज्यामध्ये आपणास Premenstrual Symptoms In Marathi म्हणजेच मासिक पाळी येण्याची लक्षणे समजावून सांगितले आहेत. खाली व्हिडिओ पाहू शकता 👇👀👇
मासिक पाळी येण्याअगोदर का्य होते? – मासिक पाळी आल्याने का्य होते?
आमचे पाठक आम्हाला ईमेल द्वारे कही प्रश्न विचारले असता आम्ही त्यामधिल सर्वात जास्त विचारले प्रश्न मासिक पाळी येण्याअगोदर का्य होते? किंवा मासिक पाळी आल्याने का्य होते? याचे उत्तर देणे आम्हाला गरजेचे वाटते. ते संक्षिप्त उत्तर खालील प्रमाने आहे.
उत्तरे:-
मासिक पाळी येण्यापासून आधी किंवा नंतर मासिक पाळी येण्यापासून महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतो. ज्या कारणाने महिलांच्या स्वभावात, शारीरिक क्रियाकलाप, नियमित खान-पान सोबत दिनचर्यामध्ये बदल घडवून आणतो. यावेळी महिलांमध्ये भारी रक्तस्राव होतो. ज्या कारणाने महिलांना अशक्तपानाचे अनुभव येऊ शकतो. तरीपण हे सर्व महिलांमध्ये त्यांची शारीरिक संरचनाप्रमाने बदल येऊ शकतात आणि प्रत्येक महिलांमध्ये हे भिन्न असू शकतात.
Conclusion :-
आज यामध्ये मासिक पाळी येण्याची लक्षणे [Symptoms Of Period Coming] Masik Pali Yenyachi Lakshane या शीर्षक खाली आपणास Symptoms Of Period Coming In Marathi आणि Premenstrual Symptoms In Marathi या बाबत सम्पूर्ण माहिती देण्यात आली. ही माहिती आपणास कशी वाटली आम्हास सुचवावे. धन्यवाद….!